Quantcast
Channel: Shirdi Ke Sai Baba Group (Regd.)
Viewing all articles
Browse latest Browse all 4286

शिर्डी के साँई बाबा जी के 11 वचन

$
0
0
ॐ सांई राम


ll ॐ श्री सांई नाथायः नमःll

ll ॐ शिरडी वासाय विधमहे सच्चिदानन्दाय धीमही तन्नो साईं प्रचोदयात ll

शिर्डीस ज्याचे लागतील पाय ।
टालती अपे सर्व त्याचे । १

Whoever steps on the soil of Shirdi,will cease to suffer.

मझ्या समाधीची पायरी चढेल ।
दुःख हे हरेल सर्व त्याचे । २

Who so ever climbs the steps of my Samadhi,will loose all his sorrows.

जरी हे गेलो भी टाकून ।
तरी भी भक्तासाठी ३

Even as I shed this body,I will always be there for the devotee.

नवसास माझी पावेल समाधी ।
धरा दूढ बुद्धी माझ्या ठायी ४

My Samadhi will answer your prayers,have faith in me.

नित्य भी जिवंत जाणा हैंची सत्य ।
नित्य द्या प्रचीत आला मज 

I will always be immortal for you.

शरण मज आला आणि वाया गेला ।
दाखवा दाखवा ऐसा कोणी ६

Those who surrender to me,will evolve and progress.

जो जो मज भजे जैसा जैसा भावे ।
तैसा तैसा पावे मीही त्यासी ७

Those who see me with love,so also will I see them.

तुमचा भी भार वाहीन सर्वथा ।
नव्हे हें अन्यथा वचन माझे ८

I will carry your burden,this is my promise to you.

जाया येथे आहे सहाय्य सर्वास ।
मागे जे जे त्यास ते ते लाभे ९

Those who seek my help,I will help them.

माजा जो जाहला काया वाचा मनी ।
त्याचा मी ऋणी सर्वकाल १०

Whoever becomes one with me,I will forever be indebted to him.

साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य ।
झाला जो अनन्य माझ्या पायी ११

Whoever takes my name,will receive my grace.

Viewing all articles
Browse latest Browse all 4286

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>